आदरणीय पै.खाशाबा जाधव यांचा कुस्तीतील प्रवास
आदरणीय पै.खाशाबा जाधव यांचा कुस्तीतील प्रवास महाराष्ट्र , भारताचे सुपुत्र! आदरणीय पै.खाशाबा जाधव २३ जुलै , १९५२ याच दिवशी ऑलिम्पिक पदक विजेते पै.खाशाबा जाधव यांनी भारत देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले! वैयक्तिक क्रीडाप्रकारात , त्यातूनही कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल स्वतंत्र भारताचे नाव ऑलिम्पिकच्या तक्त्यावर (वैयक्तिक क्रीडाप्रकारात) प्रथम कोरणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब उर्फ के. डी. जाधव यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्र्वर या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये १९४०-४७ या दरम्यान झाले. त्यांचे आजोबा नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू असल्याने घरातील वातावरणही कुस्तीमय होते. शालेय जीवनातच त्यांनी कुस्तीबरोबरच भारोत्तोलन(वेटलिफ्टिंग) , जलतरण , धावणे , जिम्नॅस्टिक , मल्लखांब आदी खेळांतही यश मिळविले होते. वडील दादासाहेब हे कुस्तीचे प्रशिक्षक असल्याने त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडून ...
Very nice ,useful and too much informative Dr
ReplyDeleteNice information ....
ReplyDeleteUseful information about HRPF and SRPF.....
Thank you
Very nice information Dr.It is useful to our Health.Is extremely important when shaping students.
ReplyDeleteThe blog is very informative and so easy to understand, I liked it so much
ReplyDeleteThanks to all
ReplyDeleteReally very well and systematically designed ppt
ReplyDeleteIt is very useful for college students as well as teachers
All the best for next
Very nice Information Sir 👍
ReplyDelete