Posts

Showing posts from 2021

Justin Gatlin

Image
                                                                 Justin Gatlin   Justin Gatlin is an American sprinter who competes in the 60 metres, 100 metres and 200 metres. He is the 2004 Olympic Champion in the 100 metres, the 2005 and 2017 World Champion in the 100 metres, the 2005 World Champion in the 200 metres, and the 2019 World Champion in the 4 x 100 metres relay. He was born on February 10, 1982, in Brooklyn, United States, to Willie Gatlin and Jeanette Gatlin. He was raised in Pensacola, Florida, where he attended the ‘Woodham High School’. In school he remained the fastest runner of the team. He used to run high hurdles and helped the team in winning state championship.  Gatlin is a 5-time Olympic medalist and a 12-time World Championship medalist. In addition, Gatlin is the 2003 and 2012 Worl...

आदरणीय पै.खाशाबा जाधव यांचा कुस्तीतील प्रवास

  आदरणीय पै.खाशाबा जाधव   यांचा कुस्तीतील प्रवास महाराष्ट्र , भारताचे सुपुत्र! आदरणीय पै.खाशाबा जाधव   २३ जुलै , १९५२ याच दिवशी ऑलिम्पिक पदक विजेते पै.खाशाबा जाधव यांनी भारत देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले!   वैयक्तिक क्रीडाप्रकारात , त्यातूनही कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल स्वतंत्र भारताचे नाव ऑलिम्पिकच्या तक्त्यावर (वैयक्तिक क्रीडाप्रकारात) प्रथम कोरणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब उर्फ के. डी. जाधव यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्र्वर या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये १९४०-४७ या दरम्यान झाले. त्यांचे आजोबा नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू असल्याने घरातील वातावरणही कुस्तीमय होते. शालेय जीवनातच त्यांनी कुस्तीबरोबरच भारोत्तोलन(वेटलिफ्टिंग) , जलतरण , धावणे , जिम्नॅस्टिक , मल्लखांब आदी खेळांतही यश मिळविले होते. वडील दादासाहेब हे कुस्तीचे प्रशिक्षक असल्याने त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडून ...

Concept of Physical Fitness

Image
 Concept of Physical Fitness    

Friends, If you like this post, kindly comment below the post and share your response. Thanks for reading:)

Friends, If you like this post, kindly comment below the post and share your response. Thanks for reading:)

History of Track and Filed Event

                  मैदानी खेळाचा इतिहास: (History of Track and Field)   प्राचीन इतिहास: (Ancient History) मैदानी खेळाचा या खेळाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला सुमारे 2800 वर्षापूर्वी च्या प्राचीन ग्रीस देशाचा अभ्यास करण्याची गरज आहे . अथेलेटिक्स म्हणून आपण ज्याला ओळखतो त्यालाच ट्रक आणि फील्ड असेही संबोधले जाते. की ज्या मध्ये   धावणे , फेकणे आणि उड्या मारणे याचा समावेश होतो . अथेलेटिक्स हे नाव ग्रीक शब्द ‘Athlon’ या शब्दापासून तयार झाला असून   त्याचा अर्थ स्पर्धा असा होतो. इ. पूर्व 776 मध्ये झालेल्या पहिल्या ऑलिंपिक मध्ये पायाच्या शर्यतीचा समावेश केला गेला होता. ओलिम्पियामधील धार्मिक सणांमुळे तेथील धावपटूंना आधुनिक   ट्रॅकच्या अर्ध्या भागावर धावण्याची संधी मिळत असे. मैदाना वरील या शर्यतीच्या धावण्या च्या खेळपट्टीचा भाग हा वक्राऐवजी सरळ असायचा आणि त्याला स्टडीओन असे म्हटले जायचे आणि त्यामुळेच आज क्रीडा क्षेत्रामध्ये स्टेडियम हा शब्द रूढ झाल्याचे दिसून   येते . प्राचीन काळी दोन देश किवा प्रदेशामध्ये ...